Animal Husbandry Department
Organizational Structure
Scheme′s
Introduction
जिल््याचे भौगोलीक क्षेत्रफळ 7550 चौरस क्रक.मी. असून आठ तालुक्यामध्ये हा भाग ववभागलेला आहे. भूम, वाशी, कळंब आणि तुळिापूर हे तालुके बालाघाट पवाताच्या रांगेत वसलेले आहेत तर उमरगा, लोहारा, परंडा हे पठारावर आहेत, जिल््यातील पावसाचे सरासरी प्रमाि 760 मी.ली. असून बहुतेक भाग हा अवर्ाि प्रिव क्षेत्रात येतो. जिल््यातील एकूि लोकसंख्या 14.68 लक्ष असून यात 2.95 लक्ष कुटूंबाचा समावेश आहे. यापैकी ग्रामीि वास्तव्यास 2.5 लक्ष कुटुंबे आहेत, त्यांचा शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे. जिल््यामध्ये एकूि 64.68 कुटूंबाकडे पशुधन आहे.
शासनसंस्था, जिल्हा पररर्द, शेळीमेंढी ववकास महामंडळ, पशुधन ववकास महामंडळ, सहकारी संस्थाच्या माध्यमातून पशुसंवधान व पशुपालन व्यवसायासाठी मागादशान करण्यात येते. जिल््यातील पशुधन सदृढ ठेविे रोगमुक्त ठेविे, त्यांची उत्पादन क्षमता वाढवविेसाठी प्रथमत: आधुननक सक्षम पशुवैद्यकीय सेवेची गरि असते. पशुसंवधानाच्या ववववध योिना राबवून पशुधनाचा सवाांगीि ववकास करण्याचे ध्येय ठेवले आहे.
सन 1952 च्या काळात जिल््यात पशुवैद्यकीय सेवा देिाऱ्या फक्त 6 संस्था तालुकास्तरावर होत्या त्याचे 60 हिार पशुधनामागे एक दवािाना त्यात बदल होऊन 6 हिार पशुधनामागे 1 दवािाना हे प्रमाि होते सन 2014 मध्ये 5 हिार पशुधना मागे एक दवािाना आहे. सन 2020 पयांत शासन पशुधन धोरिानुसार हे प्रमाि 3 हिार पशुधन घटकामागे 1 दवािाना राहील तर 2030 पयांत 2000 पशुधन घटकामागे एक दवािाना हे प्रमाि अपेक्षीत आहे.
दर 5 वर्ाानी राष्रीयस्तर पशुधन िानेसुमारी करुन सांख्याकी माहहती अद्यवत करण्यात येते. अविाननय अत्यल्प दुध उत्पादक िनावरांची संख्या 58.18 टक्केवारीत आहे. वंशावळीत देशी शुध्द आणि ववदेशी उच्च उत्पादन क्षमतेचे पशुधनांचे संकर करुन वंशावळीत टप्याटप्याने सुधारिा करिेचे अहदष्ट ववभागासमोर आहे. तसेच पशुरोग ननयंत्रक, प्रतीबंधात्मक लसीकरि, अचुक पशुरोग ननदान, सकस आहार व वैरि ननमीती, ननकस वैरि प्रक्रिया आधुननक तंत्राचे वापराने गोठा व्यवस्थापन करुन पशुपालकांचा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने व्हावा व जिल्हा स्वयंपुिा आणि या व्यवसायातून िास्त नफा ममळवविे आणि िास्त स्वयंरोिगार ननमााि व्हावेत हे अपेक्षक्षत आहे.
Read MoreVideo And Photo
०२ - जून - २०१७
राज्यात मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना " या नावाने 6 मुख्य घटकांसह नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत.
२९ - ऑक्टोबर - २०१०
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत (सर्व साधारण सूचना ) कामधेनू दत्तक ग्राम ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत. .