MGNREGS Department
Organizational Structure
Introduction
राज्याच्या आर्धिक विकास साठी महाराष्ट्रा शासनाच्या १५ कलमी कार्यक्रमाचा भाग म्हणून २८ मार्च १९७२ रोजी, General Administration Department,No. FD/EGS/१०७२/P-१, या निर्णयावरून रोजगार हमी योजना मंजूर करण्यात आली . वेळेनुसार या योजनेची पुनरचना करण्यात आली आहे. सध्या ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने कार्यरत आहे. या योजनेचे उद्धिष्ट पूर्ण होणेसाठी तसेच या योजनेची परिणामकारक अंमलबजावणीसाठी वेळोवेळी विविध शासन निर्णयामध्ये तसेच शासकीय परिपत्रामध्ये या योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचा या योजने चे उल्लेखनीय परिणाम पाहून ०७ सप्टेंबर २००५ रोजी भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NAREGA), २००५अस्तित्वात आणला. ग्रामीण भागातील प्रौढ जनतची अकुशल रोजगाराची मागणी पूर्ण करणे तसेच अकुशल काम करू एछिन्याला कुटुंबासाठी एका आर्दिक वर्ष्यात १०० दिवस नौकरी उपलब्ध करून देणेची हमी नरेगा कायदा देतो.
ग्रामपंचायतीच्या जबाबदा-या :
कुटुंबाची नोंदणी .
रोजगार उपलब्द करणे.
ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाऱ्याचा गरजेचा पूर्न अंदाज घेणे,
त्याचप्रमाणे नियोजन आराखडा व कामाचे प्राध्यान्य ठरविणे .
सामािजक अंकेषण (Social Audit) व पारदर्शकता .
दक्षता समिती .
रोजगार दिवस .
पंचायत समितीच्या जबाबदा-या :
समिती क्षेत्रातील सर्व ग्रामपंचातीचे समन्वय , व कामाचे
नियोजण .
जिल्हा परिषद जबाबदाऱ्या:
1. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती क्षेत्रनिहाय वार्षिक मजूर अंदाज व
कामाचे नियोजन .
2. सनियंत्रण , समन्वयन .
Video And Photo
२९ - सप्टेंबर - २०१७
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत ......
२८ - ऑक्टोबर - २०१६
"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. .