Social Welfare Department
Organizational Structure
Scheme′s
समाजकल्याण विभागाअंतर्गत खालील योजना राबविल्या जातात
- दलित वस्ती सुधार योजना, रस्ते, समाज मंदिर, पाणीपुरवठा, नाली, गटार इत्यादी
- अनुदानित वसतिगृह: अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान देणे.
- वृद्ध कलाकारांना जिल्हास्तरावरून कलेची परीक्षा घेऊन मानधनासाठी निवड केली जाते.
- आंतरजातीय विवाह प्रोत्सहानपर योजना:- आंतरजातीय विवाह करण्याऱ्या जोडप्यास अर्थसहाय्य रक्कम रुपये ५००००/- दिले जाते.
- २० टक्के सेस योजना :- जिल्हा परिषद स्वउत्पदनातून मागासवर्गीय लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ दिला जातो.
- शिष्यवृत्ती:- मागासवर्गीय लाभार्थी इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, परीक्षा फी, अस्वच्छ शिष्यवृत्ती, मॅट्रीकपूर्व, अपंग विद्यार्थाना शिष्यवृत्ती
- अपंग लाभार्थ्यांना बीजभांडवल स्वरूपात व्यवसायकरीता अनुदान दिले जाते.
- जिल्ह्यातील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा आयोजित केल्या जातात.
Introduction
समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.
या विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २दे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.
RTI
Video And Photo
०४ - ऑक्टोबर - २०१६
इयत्ता ९ वि व १० वि मध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थांना भारत सरकारची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत
०२ - मे - २००१
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी त्यांच्या उतपात्यांना किमान २०% रक्कमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी घ्यावयाच्या योजना
१५ - जानेवारी - २०२०
महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना नियमांत सुधारणा करण्याबाबत.
१५ - जानेवारी - २०१६
इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ.आंबेडकर मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत.
१५ - जानेवारी - २०२०
इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ.आंबेडकर मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत.
१५ - जानेवारी - २०२०
जिल्हा परिषद 20% सेस योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना 5 एच पी पाणबुडी पंप योजना तालुकानिहाय निवड यादी- सन 2019-20
१५ - जानेवारी - २०२०
जिल्हा परिषद 20% सेस योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप खरेदी योजना तालुकानिहाय निवड यादी- सन 2019-20
१५ - जानेवारी - २०१९
जिल्हा परिषद 5% सेस योजनेअंतर्गत मतिमंद व्यक्तींना अर्थसहाय्य तालुकानिहाय निवड यादी- सन 2019-20
१५ - जानेवारी - २०२०
जिल्हा परिषद 5% सेस योजनेअंतर्गत अति तीव्र अपंगाच्या पालकांना अर्थसहाय्य योजना तालुकानिहाय निवड यादी- सन 2019-20
२८ - जानेवारी - २०२०
जिल्हा परिषद 20% सेस योजनेअंतर्गत सन 2019-20 मधील मागासवर्गीयांना शेळी-बोकड गट पुरविणे तालुकानिहाय निवड यादी.
२८ - जानेवारी - २०२०
जिल्हा परिषद 20% सेस योजनेअंतर्गत सन 2019-20 मधील मागासवर्गीय महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिन करिता अनुदान देणे तालुकानिहाय निवड यादी.
२८ - जानेवारी - २०२०
जिल्हा परिषद 20% सेस योजनेअंतर्गत सन 2019-20 मधील मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप यंत्राकरिता अनुदान देणे तालुकानिहाय निवड यादी.
२४ - जून - २०२१
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजना आवश्यक कागदपत्र यादी - राज्य व केंद्र सरकार