Women and Child Dev. Dept.
Organizational Structure
Introduction
महिला व बाल कल्याण समितीची स्थापना १९९२-९३ मध्ये झाली सदर समिती मार्फत शासन व जिल्हापरिषदेकडील प्राप्त होणा-या अनुदानातून गरीब ,विधवा,परित्यक्ता, घटस्फोटीत,देवदासी व अर्थिकदृष्टया कमकुवत घटकातील तसेच मागासवर्गीय महिला यांना त्यांच्या शैक्षणिक व अर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्त्रीया ख-या अर्थाने सबल होण्याच्या दृष्टीने शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार वैयक्तीक व सामुहिक योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.
Video And Photo
२३ - फेब्रुवारी - २०१८
अंगणवाडी सेविका /मदतनीस /मिनी अंगणवाडी सेविका सेवा जेष्टतेनुसार मानधन वाढ शासन निर्णय
१५ - डिसेंबर - २०१७
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त होणारे निधी मधून नवीन अंगणवाडी बांधकाम करणे, ज्या जुन्या अंगणवाड्या मध्ये शौचालये नाहीत त्याठिकाणी शौचालयाची बांधकामे करणे तसेच अंगणवाडी इमारतींची किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्याबाबत.
२६ - फेब्रुवारी - २०१६
माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्टीकरणात्मक सुचना निर्गमित करण्याबाबत.