Education Department (Primary)
Introduction
प्राथमिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे, समाज परिवर्तनाचे आणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि प्रभावी साधन आहे ही बाब विचारात घेवून उस्मानाबाद जिल्हा परिषदेने केंद्ग शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक योजनाबरोबरच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सुद्धा विविध शैक्षणिक योजना राबविलेल्या आहेत.
बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाचा शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आहे. शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, शिक्षणाच्या संख्यात्मक विकासाबरोबरच दर्जामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने प्राथमिक शिक्षण विभाग कार्यरत असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील आहे.
Organizational Structure
Introduction
Video And Photo
३० - मे - २०१७
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. - .
०८ - मार्च - २०१९
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग -४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याांच्या धोरणाची अंमलबजावणी (शासन शुधीपत्रक)
२१ - फेब्रुवारी - २०१९
जिल्हा पजिषद शिक्षक जिल्हातंर्गत बदली विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांचे अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी
०७ - मार्च - २०१९
जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014 च्या गट (वर्ग -३) व गट-ड (वर्ग -४) च्या कर्मकार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याांच्या धोरणाच्या शासन निर्णयातील सुधारणा
१७ - डिसेंबर - २०१६
शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या प्रतीनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती , आणि नियुक्तीची कार्यपद्धत्ती याबाबतचे धोरण
०१ - जानेवारी - २०१८
सेवा ज्येष्ठता यादी - जिल्हा तांत्रिक सेवा गट - क श्रेणी - २ विस्तार अधिकारी ( शिक्षण ) श्रेणी - २