Education Department (Secondary)
Organizational Structure
Introduction
माध्यमिक शाळा संहिता व त्यामध्ये वेळोवेळी झालेली सुधारणा यामधील तरतूदीनुसार तसेच शालेय शिक्षण विभागकडील शासन निर्णय परिपत्रक नुसार माध्यमिक शिक्षण विभागाचे कामकाज करणेत येते. शिक्षण विभाग (माध्यमिक) कडून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ देणे तसेच नवीन माध्यमिक शाळा सुरू करणेचे प्रस्ताव शिफारशीसह शासनास सादर करणे, विद्यार्थ्यांना फी माफीचे प्रस्तावास मान्यता देवून त्यानुसार शाळांना फी बाबतचे अनुदान, अनुदानित शाळांना वेतन/वेतनेत्तर इमारत भाडे व इतर अनुषंगिक अनुदाने वितरीत केली जातात..
Video And Photo
१० - जानेवारी - २०१४
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.. - .