Home - Osmanabad Zilla Parishad

Introduction

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत हि मूलभूत संस्था आहे. केंद्र, राज्य, शासनाची विविध उपागे तसच जिल्हा परिषदेमार्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम व अिभयान यांच्या अमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीची प्रमुख भूमिका आहे . उसमानाबाद जिल्याम मध्ये ८ पंचायत सिमती अंतर्गत एकुन 621 ग्रामपंचायत आहते.


ग्राम पंचायत विभाग जिल्हा अरिषद हा ग्रामपंचायतीचे व विकास कामे यांचा अनूषंगाने
जिल्हा परिषदे कामकाज सनियंत्रण करतो.
ग्रामपंचायतीशी नगडीत महत्वचे कायदे
1. महाराष्ट्र ग्राम पंचायत अिधिनयम.
2. महाराष्ट्र ग्राम पंचायत लेखा संहिता – 2011.
3. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश – 2015 अंतर्गत लोकसेवा, नियत कालमर्यादा , पदनिर्देशित
अिधकारी, प्रथम व द्वितीय अिपलीय अधिकार अिधसूिचत करणबेाबत महाराष्ट्र शासन
विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : आरटीएस-2015/प्र.क्र .32/पं.रा.5, बांधकाम भवन,
25 मर्झबान रोड, फोर्ट मुंबई – 400 001 तारीख: 14 जुलै, 2015 अनन्वय मार्गदर्शक सूचना
विशद करण्यात आल्या असुन याबाबतचे सापत्र -अ यासोबत संलग्न करण्यात येत आहे.


ग्राम पंचायत विभागाकडील महत्वाचे विकास /योजना/ कार्यक्रम अिभयाने.
1.14 वा विव्त आयोग व आमचं गाव आमचा विकास
2. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान
3. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामपंचायतील जनसिुवधसे साठी वशेष अनुदान.
4. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मोठया ग्रामपंचायतीला नागरी सुिवधेसाठी विशेष अनुदान.
5. अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्ष्रेत्रात मूलभुत पायाभूत सुिवधा.
6. स्मार्ट ग्राम योजना
7. आपलेसरकार सेवा केंद्र
8. ई – पंचायत 11 आज्ञावली
9. वृक्ष लागवड.


Scheme′s

ग्राम पंचायत विभागाकडील महत्वाच्या विकास योजना / कायम / अभियाने.

  • 14 वा वित्त आयोग व आमचं गाव आमचा विकास
  • राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान
  • जिल्हा वार्षिक योजने अंतगत ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान.
  • जिल्हा वार्षिक योजने अंतगत मोठया ग्रामपंचायतीला नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान.
  • अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्रात मूलभुत पायाभूत सुविधा.
  • स्मार्ट ग्राम योजना.
  • आपले सरकार सेवा केंद्र
  • ई – पंचायत ११ आज्ञावली
  • वृक्ष लागवड

Photo


Goverment Resolution(Important)


RTI


Video And Photo


Seniority List




२१ - एप्रिल - २०१६

पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेचे रूपांतर करून " स्मार्ट ग्राम " योजना सुरू करणेबाबत.

२८ - एप्रिल - २०१६

14 व्या केंद्रिय वित्त अयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य स्वस्थांना सण 2016-17 या आर्धिक वर्षाच्या जेनेरल परफॉर्मन्स ग्रॅंटच्या वितरणाबाबत निकश सनियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना.

३१ - ऑक्टोबर - २०१५

ग्रामपंचायतीला जण सुविधांसाठी विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्राम पंचायत कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी सुधारत नीतीबाबत




०१ - जानेवारी - २०१९

सेवा जेष्ठता यादी - ग्रामसेवक

०१ - जानेवारी - २०१९

सेवा जेष्ठता यादी - विस्तार अधिकारी

०१ - जानेवारी - २०१९

सेवा जेष्ठता यादी - ग्राम विकास अधिकारी

२९ - जानेवारी - २०२०

तात्पूरती सेवा जेष्ठता सूची दि.01.01.2020 ग्रामसेवक

२९ - जानेवारी - २०२०

तात्पूरती सेवा जेष्ठता सूची दि.01.01.2020 ग्रामविकास अधिकारी

२९ - जानेवारी - २०२०

तात्पूरती सेवा जेष्ठता सूची दि.01.01.2020 विस्तार अधिकारी

३१ - जानेवारी - २०२०

तात्पूरती सेवा जेष्ठता सूची दि.01.01.2020 ग्राम पंचायत कर्मचारी

०२ - जून - २०२०

ग्राम पंचायत कर्मचारी अंतिम सेवा जेष्ठता सूची दि.01.01.2020

२० - जानेवारी - २०२१

ग्रामसेवक संवर्गाची दि.०१.०१.२०२१ ची तात्पुरती जेष्ठता यादी

२० - जानेवारी - २०२१

ग्रामविकास अधिकारी यांची दि.०१.०१.२०२१ ची तात्पुरती जेष्ठता यादी

२० - जानेवारी - २०२१

विस्तार अधिकारी (पं) यांची दि.०१.०१.२०२१ ची तात्पुरती जेष्ठता यादी

०२ - फेब्रुवारी - २०२१

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२१ ची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची

३१ - मार्च - २०२१

ग्रामसेवक संवर्गाची दि.०१.०१.२०२१ ची अंतीम जेष्ठता यादी

३१ - मार्च - २०२१

ग्रामविकास अधिकारी यांची दि.०१.०१.२०२१ ची अंतीम जेष्ठता यादी

३० - मार्च - २०२१

विस्तार अधिकारी (पं) यांची दि.०१.०१.२०२१ ची अंतीम जेष्ठता यादी

१९ - एप्रिल - २०२१

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२१ ची अंतिम सेवाजेष्ठता यादी

११ - जानेवारी - २०२२

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ ची तात्पुरती सेवा जेष्ठता सूची

१७ - फेब्रुवारी - २०२२

ग्रामपंचायत विभागा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्यांमधून येणारे आणि जाणारे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची ज्येष्ठता यादी

२५ - एप्रिल - २०२२

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ ची अंतिम सेवा जेष्ठता सूची

२१ - फेब्रुवारी - २०२३

ग्रामपंचायत विभागा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्यांमधून येणारे आणि जाणारे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची ज्येष्ठता यादी सन २०२२-२०२३










०७ - जून - २०१७

ग्रामरक्षक दल




२०२२ - ०८ - ३०

२०२२ - ०९ - ०६

आर. जी.एस. ए अंतर्गत GPDP/BPDP/DPDP प्रशिक्षण 2022-23 करीता चहा,नाश्ता, जेवण व वाचन साहित्य(Xerox) इत्यादी करीता दरपत्रके मागविणे बाबत

२०२३ - ०२ - २१

२०२३ - ०२ - २७

राष्ट्रीये ग्राम स्वराज अभियान सन २०२२-२३ अंतर्गत सन्माननीय पदाधिकारी /अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता राज्यानातर्गत अभ्यास दौरा करिता प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे दरपत्रके मागविणे बाबत

२०२३ - ०८ - ०२

२०२३ - ०८ - ०८

आर. जी.एस. ए अंतर्गत GPDP/BPDP/DPDP प्रशिक्षण 2023-24 करीता चहा,नाश्ता, जेवण व वाचन साहित्य(Xerox),हॉल इत्यादी करीता दरपत्रके मागविणे बाबत

२०२३ - १२ - १८

२०२३ - १२ - २४

राष्ट्रिय ग्रामस्वराज अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सन2023-24 राज्यातर्गत अभ्यास दौरा करिता सातारा जिल्हा-ग्रा.प.धामनेर,मान्याची वाडी:कोल्हापुर जिल्हा 3.धरणगुत्ती 4.नरसिहवाडी 5.खिदापुर 6.पन्हाळगड 7.शेळकेवाडी8.निगवेधुमाला या ठिकाणी अभ्यास दौरा करिता प्रसिद्धी पत्रक प्रमाणे दरपत्रक मागविणे बाबत

२०२४ - ०६ - २१

२०२४ - ०७ - ०१

अत्याधुनिक/नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञान विकसित Automatic Type Fire Extinguisher फायर बॉलचा आधार निश्चित दर करणे अंतर्गत संरचना




१३ - ऑगस्ट - २०२१

भारतीय जैवविविधता पुरस्कार २०२३ प्रस्ताव सादर करणेचे आवाहन


Home - Osmanabad Zilla Parishad