District Rural Development Agency
Introduction
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या जिल्हा स्तरावरील केंद्र शासन पुरस्कृत स्वायत्त संस्थेमार्फत मुख्यत्वे करून केंद्र शासनाने ग्रामीण विकासाबरोबरच दारिद्रय निर्मुलनासाठी विविध रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये व्यक्तीगत लाभार्थीच्या योजनांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणेसाठी आवश्यक असणा-या सामाजिक मालकीच्या मत्ता निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना इ. महत्वाच्या योजनांचा अंतर्भाव होतो. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडूनही या योजनांसाठी ठराविक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो.
Introduction
विभागाचे नाव | जिल्हा ग्राम विकास यंत्रणा विभाग |
विभाग प्रमुख यांचे नाव | श्री.देवकर दशरथ राजाराम (प्र) |
पदनाम | कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद |
मोबाईल | 9423340374 |
विभागाचा ईमेल | eebnosmanabad@rediffmail.com breebnosmanabad@gmail.com |
Organizational Structure
Video And Photo
Disha Committee Proceeding
Date | Title | Download File |
---|
०१ - सप्टेंबर - २०१७
ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायत/नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत घरकुल बांधकामासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत.
२७ - मे - २०१६
पारधी विकास कार्यक्रमाखाली मंजूर केलेली घरकुले शबरी आदिवासी घरकुल योजनेचे निकषानुसार बांधण्याबाबत
१० - फेब्रुवारी - २०१६
राज्यातील ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावीपणे अमलबजावणी सनियंत्रण करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-इंदिरा दिवस योजना ची व्याप्ती वाढवून राज्य वेवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षात रूपांतरीत करण्याबाबत
१६ - फेब्रुवारी - २०१८
सर्वासाठी घरे-२०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवास प्रयोजन साठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा धोरणात सुधारणा करण्याबाबत
३० - सप्टेंबर - २०१६
रमाई आवास घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संदर्भांत सुधारणा करण्याबाबत
२८ - मार्च - २०१३
आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीचा व्यक्तींना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी "शबरी आदिवासी घरकुल योजना "राबण्याबाबत
०७ - ऑगस्ट - २०१४
राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना घरकु ल उपलब्ध करुन देण्यासाठी लाग ू करण्यात आलेल्या “शबरी आचदवासी घरकु ल योजनेतंगगत” ग्रामीण भागातील घरकु लांच्या ककमतीत वाढ करण्याबाबत
१५ - मार्च - २०१६
शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संधर्भात सुधारणा करणेबाबत.